मंगलवार, 16 सितंबर 2014

भाव.

आपल्याच बायकोकडे पहायला भिती बायकोचीच असते.आपल्या नजरेतील भाव पाहुन चहातील साखर, जेवणातील मिठ व्हाया साडीवुईथ मेचिंग अेक्ससरीज ते सोन्याचा दागिना किंवा माहेराची ट्रिप असा तोलुन मापुन भाव होतो.

कोई टिप्पणी नहीं: