५५-६० जवळ आलेल्यांचे बरे आहे हो काही गोष्टी त्यांनी मनात स्विकारलेल्या असतात. पण आमच्या सारखे चाळीशीतील ना तिशी सोडु शकत कि ना चाळीशी स्विकारु शकत. अंकल शब्द ऐकला कि कळ येते छातीत एरंडेल काढा प्याल्यासारखे वाटते.
४५-५० वयोगट म्हणजे एकतर कडलोट तरी असतो किंवा एक सुवर्णमध्य असतो आपल्या आयुष्याचा. मुले नुकतीच बरोबरीला आलेली असतात.नोकरीत प्रमोशन किंवा व्यवसायात जम बसलेला असतो.घर,गाडीचे हफ्ते संपत आलेले असतात.पंचविसी-तिशीतील तडजोड केलेली आवड खुणावत असते. सर्वात महत्वाचे पत्नी कधी नव्हे ती आपला नवरा काहीतरी आहे हे मान्य करते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें